Posts

नाईक साहेबेर कहाणी..‌‌‌‌‌...

               १ जूलैन, दन मंगळवारेन, गहुली गामेम, फूलसिंग बापू रे घर, याडी हुनकी रे उदरेम, वसंता आयो जलमेन..‌‌‌‌... गोर समाजेम पोरिया तारा निकळो, गोर गरीब, दिन-दूबळ्या, शेतकरी रो दाता बंळो, सारी जगेम नाम अमर करगो.....                   वकिली किदो पूसदेम, पग मेलो राजकारनेम, बंधारा खोदायो, तलाव खोदायो, कालवा खोदायो, शाळा बंळायो, शिक्षणेरी वाट वतायो, देस- परदेस जान, जार धान्य लायो, भूके मनक्यान बाकी खरायो, गोर-गरिब, दिन-दुबळ्या, शेतकरी न  वनवाटी दिनो, गोर गरिबेर न्याय किदो.....                गोर समाजेम निकळो पोरीया तारा,,,,,                                       गहुली गामेम जलमेन आयो हिरा .....                                      बाप तारो फुलसिंग, याडी हूनकी माता;...

काय झालं सांगना रे देवा

        काय झालं काहीच समजत नाही मला, कोनत्या जन्माची सजा मिळत आहे काहीच कळत नाहीये मला.       हे ईश्वरा काय चुकलं माझं सांगणा मला, का एवढी मोठी सजा दिलास तू माझ्या परिवाराला.     तुझ्या नावाचा याड लागलंय मला, तुझ्या भक्तीची ओड लागलीय मला.... तूझ्या नावात रमून गेलोय मी,  देवा तुझ्या भक्तित मग्न झालोय मी,  तुझी सेवा केलोय मी..... तरीही माझी प्रार्थना नाही एकलास तू.....‌‌        तूला मंदिरातील मंजिरि,घंट्याचा आवाज ऐकू येतो.                    तुला तूझ्या चरनातील फूलाचा सूगंध येतो,.                       तूला तूझ्या आरतीतील टाळ्यांच्या आवाज येतो,.                      तूला तूझ्या प्रसादाची गोडी असते, पण तूला माझ्या भक्तीची कदर का नाही रे देवा‌‌..........          किती होता देवा माझा विश्वास, का केला रे तू घात,.   मला नक...

आयुष्य.......‌‌‌

            आयुष्य म्हणजे जगात येताना आपल्या कडे देह असतं, पण नाव नाही. जग सोडताना मात्र आपल्या कडे नाव असतं पण देह नाही.मिळालेल्या देहाचे रूपांतर नावात करन्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य.....‌...‌‌         आयुष्य म्हणजे ऊन पावसाचा लपंडाव, क्षनात ऊन तर क्षनात पावसाच्या सरी येण्याची शक्यता.....         आयुष्य म्हणजे अंधार प्रकाशाचा खेळ, तरीही अंधारात नंतर लख्ख प्रकाशाची आस महत्त्वाची......            आयुष्य म्हणजे जय पराजय, तरीही धगधगती जिद्द हल्ल्यानंतरही वार करन्याची ......                 आयुष्य म्हणजे आशा-निराशा तरीही ओढ,,,, निराशेवर मात करून आशेच्या दिशेने पूढे जाण्याची.......                    आयुष्य म्हणजे निर्मिती,.                                                   आ...